महिला अभियंता कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीची घोषणा

टॅलेंटस्प्रिंटने गुगलद्वारे समर्थित उपक्रमाची केली घोषणा


पुणे : एक ग्लोबल एडटेक कंपनी आणि ट्रान्सफॉरमेशनल डीपटेक प्रोग्रामऑफर करणार्‍यामार्केट लीडर टॅलेंटस्प्रिंटनेतिच्या वुमन इंजिनिअर्स (डब्ल्यूई) प्रोग्रामच्या पाचव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. या वर्षी या कार्यक्रमाचे उद्दष्ट आहे की, जागतिकस्तरावर स्पर्धात्मक सॉफ्टवेअरअभियंता बनण्यासाठी


देशभरातील २०० प्रथम वर्ष महिला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ओळखणे, निवडणे, प्रशिक्षण देणे आणि त्यांची जबाबदारी घेणे. हा कार्यक्रम १०० टक्के फी शिष्यवृत्ती आणि निवडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला १००,००० पुरस्कृत रोख शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.


विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उच्च-वाढीच्या तंत्रज्ञान करिअरसाठी तयार करण्यास सक्षम करणे हे डब्ल्यूई चे मुख्य उद्दिष्ट आहे. क्रिटिकल अॅनालिटिकल स्किल्स, हँड्स-ऑन लाईव्ह प्रोजेक्ट्स, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि टेक लीडर्सद्वारे समर्पित मार्गदर्शन प्रदान करण्यावर कार्यक्रमाचा मुख्य भर आहे. जे यशस्वी टेक करिअरसाठी आवश्यक कौशल्ये तयार करण्यात मदत करते. गुगलने या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे, त्यांच्या वचनबद्धतेनुसार


संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना व्यस्त ठेवण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आणि सशक्तकरण्याच्या उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments